फक्त कुरूप वाटली म्हणणाऱ्यांना किंवा समज देणाऱ्यांना मला उत्तर लिहिता आले नाही.
हे वाक्य मी अतिशय चुकीच्या रीतीने वाचल्याने माझा मोठा गैरसमज झाला. कवींनी इथे स्वतःच्या उत्तराबद्दल लिहिलय आणि मला वाटून गेलं की ते म्हणताहेत इतरांना मला उत्तर देणे जमले नाही.
या घोळामुळे मी त्यांना उत्तर लिहिलं. माझी वाचनात मोठी चूक झाली.
क्षमा असावी.
प्रियाली