कणकेत हळद, तिखट, मीठ, जीरं पूड, ओवा व थोडं गुळाचं पाणी घालावं आणि आवडत असेल तर आमटीला लसणीची फोडणी द्यावी.