माझ्या घोर गैरसमजामुळे अत्यंत बेजबाबदार पद्धतीने लिहिलेला हा प्रतिसाद वाचकांनी कृपया जमेस धरू नये.

उत्तर देण्याच्या लायकीची वाटली नाही. असो. भावना खाली दिल्या आहेत आपल्याला आणि आपल्या समर्थकांना कळण्याची शक्यता कमीच तरीही एक वाक्य इथेही टाकते.
आपल्याला उपहास लक्षात यावा म्हणून पहिला प्रतिसाद दिला होता, खालील काही प्रतिसादही उपहासात्मक आहेत, पण हा प्रतिसाद गंभीर आहे. आता उत्तरांची संख्या पाहून आपले समाधान होईल असे वाटते.

मी कवींची या वाक्यांबद्दल माफी मागते.