सर्वांवर टीका करण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळवल्यागत गावभर फिरणाऱ्या या कम्युनिस्टांचे पायही चिखलाचेच का? ते धर्मांध तर हे कोण साम्यांध का?
(अवांतरः चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर एका कामगाराच्या गुलामगीरीला सोडवायला दुसरे कामगार आले अशा आरोळ्या कम्युनिस्ट फोडायचे म्हणे? हे मागे कुठेतरी वाचले आहे, हे खरे आहे की काय? याबद्दल काही वाचावयास मिळेल का? की निवडणूकीत त्यांना कोणी मते देऊ नये म्हणून कम्युनिस्टांविरुद्ध सोडलेल्या या केवळ अफवा आहेत? कृपया अज्ञान दूर सांगावे. धन्यवाद.)