मस्तच लिहिलेय!! एकदम हलकं-फुलकं आणि विनोदाची झालर लावलेलं तुमचं हे प्रवासवर्णन खासच आहे. भाग २ पण आवडला, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.
कळावे.