ह्या वरणात चिंच-गुळाबरोबर आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर वाटून घातली तर मस्त खमंग चव येते. आवडीप्रमाणं कमी जास्त मिरची वापरावी. ह्याचा रंग ही छान दिसतो.