प्रभाकरराव, तुमच्या वर्णनशैलीची रंगत वाढतचा चालली आहे. तुमच्या प्रत्यक्ष दरबारातील पेशकशीची मी कल्पना करू शकतो. असा मोक्का जरूर यावा अशी इच्छा आता निर्माण होत आहे.
पुढला भाग आणखीही रोचक असावा अशीही अपेक्षा आधीच निर्माण झालेली आहे.