भारवाहू हमाल, झटापटीच्या फ़ेऱ्या आणि कुणीतरी लाडका म्हणजे ह ह पु वा कारकूनराव!
विडंबन आवडले. पुढील लेखनासाठी (विडंबनासाठी?) मनःपूर्वक शुभेच्छा.