मनोऱ्याच्या पायथ्याशी
आहे रे तुझीच माती
खोलवर रुजली होती
कधीकाळी मानलेली नाती
कसे दिसतात सांगशील का मनोऱ्यातून तुझ्या तारे ? पायथ्यापासच्या माणसांची आठवण तरी येते का रे ? ..आधेच शब्द, पण प्रभावी कविता, छानच -मानस६
कसे दिसतात सांगशील का
मनोऱ्यातून तुझ्या तारे ?
पायथ्यापासच्या माणसांची
आठवण तरी येते का रे ? ..आधेच शब्द, पण प्रभावी कविता, छानच
-मानस६