माझ्या बाबतीत म्हणाल तर मी 'जाण्याची नोंद' करायचा कंटाळा केल्याने मनोगतावर नेहमीच 'पडीक' स्वरुपात दिसते. मनोगत बंद केलेले असले तरी. इतर बऱ्याच जणांच्या बाबतीत असेच होत असावे असे वाटते.