गझल खूप चांगली आहे पण सुद्धा मध्ये मध्ये वगैरे वृत्तात बसत नाहीत. मतला कामचलाऊ. वादळाच्या शेरात कल्पना स्पष्ट होत नाही बुवा.