मी -- म्हणजे संगणक -- २४ तास आंतरजालाशी संधान साधून असतो. मनोगत हे homepage आहे... त्यामुळे साध्यासुध्या खटपटीलाही आपोआप ताजेतवाने होत राहते. अर्थात वेळ मिळेल तसे लिहिणेही चालतेच...

असो... पडीक तितुका मेळवावा, पडीक धर्म वाढवावा!