एक वेगळीच 'लघु कथा' आवडली. परदेशी लेखकांच्या अश्या सुंदर कलाकृती मातृभाषेत वाचायला मजा आली. आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल विचक्षण यांचे आभार!