दूर्वासांना मी काही संकेतस्थळांचे दूवे पाठविले आहेत. काही तांत्रिक कारणास्तव (१०% पेक्षा जास्ती रोमन अक्षरे) ते येथे पाठवू शकत नाही. कोणास भारतीय कम्युनीस्ट व चीन कम्युनिस्टांच्या संबंधाबद्द्लचे ते दूवे हवे असतील तर मला व्य. नि. ने कळवा.