अनुभव तर धमाल आहेच आणि त्यात तुमची ते वर्णन करण्याची हातोटीही झकास आहे. खूप आवडला अनुभव. आणखी असतील तर सवड काढाच ते सांगायला.