चिरंतन बोधकथा. तात्यांचे संस्कार अत्यंत मोलाचे आहेत. दुर्दैवाने, आत्मसुखाच्या आजच्या चढाओढीत असंस्कृतपणा वाढीस लागला आहे.सुंदर कथा. ओघवती, नेटकी लेखन शैली. अभिनंदन.