कुठलेच कार्य लहान नसते. तसेच, प्रत्येक लहान लहान गोष्टीतूनही ज्ञान प्राप्त होत असते. बिंदू बिंदू होतसे सिंधू, न्यायाने माणूस प्रज्ञावंत होत जातो. मुळात कोणतेची कार्य मनापासून करायची तयारी पाहिजे.