वा!! कोर्डे साहेब,बहोत खूब!!
कुठे पेन-किलर आणि कुठे राम-नाम?
कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी!
अहो, पेन-किलर फक्त शारीरिक दुखण्यावर उपाय. तर राम-नाम काया-वाचा-मनावर सुखद शिडकावा! अपाय काही नाही, एकही पैसा नको. तकलीफ ना आपल्याला ना दुसऱ्याला!!
असं आपलं मला वाटतं .
आपलं काय?