प्रतिभेची विद्द्युल्लता कुठे चमकून जाईल सांगता येत नाही. मोबाईल आणि वयात येणारी मुले ही तुलना प्रभाकररावांना कशी सुचली असावी?
जिवंतपणाचा 'तो' स्पर्श झालेले लिखाण. धन्यवाद, प्रभाकरराव.