विडंबन बरे आहे पण मेकपचा काफिया एवढा बरोबर नाही बुवा.
निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी लाडका हवा ना?
रडून ती दाखवी स्वतः का असून काळीज पत्थराचे!
वरच्या ओळीचा खालच्या ओळीशी संबंध लागत नाही. सायराचा काफिया ओढूनताणून आणला आहे. झालेचमधला च भरीचा. शेवटचा शेर बरा असला तरी असे सदा बोल अंतराचे भरीचे.