सहमत. अमीबाच्या शेरातसुद्धा हाय भरीचा वाटतो बुवा. मात्रावृत्ताच्या ऐवजी अक्षरगणवृत्तात घातलेली एक जिलबी. विठ्ठल पंढरी वगैरे स्वस्तात लोकप्रियता मिळवायचा प्रकार.