३ रा भागही मस्तच! वाचताना मलाही भीतीच वाटत होती, अनुभवताना मावळामावळींची काय हालत झाली असेल ः-स. जिजाबाई/शहाजीराजे सुखरूप पुण्यात पोहोचल्यानंतर तोफेचा आवाज करायला विसरलात. अर्थात शिवाजीराज्यांना पूर्वकल्पना असती तर त्यांनी तरतूद करून ठेवली असती.
आणखी अनुभव/लेख लिहा, तुमची लेखनशैली एकदम झ्याक.
श्रावणी