गजल आवडली!

प्रार्थनांचे स्तोम हे दारात 'त्याच्या'... कसे वाटते?

काळही नुसतीच वचने देत जातो
संगती नेतो म्हणे पण नेत नाही... ग़ालिबचा 'मौत आती है पर नही आती...' हा मिसरा आठवला!

चोखंदळबुवाच मनोगतावर जरा 'भरीचे' वाटतात. हा भार कोणी हलका करेल काय?