प्रगल्भ कविता.

आजवर कित्येकदा तू,
यावे असे वाटले,
मृत्यों! अरे, पण आजची ही
अनिवार्यता वेगळी.

वा छान!