प्रियाली मला वाटतं तुझ्या समस्येचं मूळ हुंड्यामध्ये असणार, तू तुझ्या सासूला पूरेशा प्रमाणात हुंडा (छान छान , वा वा प्रतिसाद) न दिल्याने सासू पहिल्यापासूनच तुझ्यावर खार खाऊन असेल. आताही हरकत नाही अधून मधून सासूला खूश करण्यापुरता हुंडा दिलास तरी सासूचा जाच बंद नाही पण कमी तरी नक्कीच होईल.
साती काळे.