वा.. सुंदर कविता..तोऱ्यात असतांना माणसाला सगेसोयऱ्यांची आठवण येत नाही. परीस्थितीने दणका दिल्यानंतर अशी माणसं जमिनीवर येतात पण तोवर सगेसोयरे दुर गेलेले असतात व भीषण एकटेपणा शिवाय त्यांच्या हातात काही रहात नाही.राहुल