हा शब्द पण गेल्या तीस चाळीस वर्षातलाच वाटतो.  याच्या जोडीनं सरकारी कामकाजातपण बरेच नवीन मराठी शब्द आलेत आणि हळू हळू ते भाषेत येऊनही आपली जागा पटकवायला लागलेत.  उदाहरणार्थ रोजगार किंवा रोजगार हमी आणि लोकायुक्त किंवा लेखापाल वगैरे...