पहिल्या भागाचं लिखाण उत्सुकता वाढवणारं आहे...  चार पिढ्यांचं वर्णन आवडलं. त्यानं वाड्याचं आणि रहात्या मंडळींचं समग्र चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. पुढील भाग लवकर टाका...