तुम्ही सुखरुप घरी पोहचलात आणि जीवात जीव आला. फारच छान लिहिले आहे. वाचता वाचता मी ही त्याच गाडीत असल्यासारखे वाटले.
छान प्रवासवर्णन.