बऱ्याच लोकांनी वाचलय की, आभार हं!

तात्या, हाणा हो आम्ही आहोत छान आवडलं म्हणायला.

साती तुझा सल्ला अंमलातही आणला.

राहुल,

टवाळकी नाही , वेळ घालवणे म्हणजे टाइमपास पण वेळ घालवणे हा शब्द मिळमिळीत वाटतो.

धन्यवाद मंडळी