धन्यवाद मानसीजी, राहुलजी व नरेंद्रजी !
राहुलजी आपल्या मनातील विचार आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे दुसऱ्याच्या मनात उतरले की लिहिण्याचे सार्थक होते, धन्यवाद.
नरेंद्रजी कविता चांगली आहे पण काही गोष्टी स्पष्ट होत नाहीत. सहसा घरापेक्षा उंच असणारा मनोरा घरातून वाकून कसा पहायचा त्यासाठी मान वर करून बघावे लागेल ना ! आणि हे वैशिष्ट्य (स्पेशलायझेशन) अजिबातच कळले नाही.
अभिजित