प्रभारकरकाका,

प्रवासवर्णन एकदम सजीव झाले आहे. वाचतांना सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिलेत. उपमा आणि दृष्टांत छान आहेत.