अभिजीतजी,

कवितेचा विषय सुंदर आहे.

कसे दिसतात सांगशील का
मनोऱ्यातून तुझ्या तारे ?
पायथ्यापासच्या माणसांची
आठवण तरी येते का रे ?

विशेष आवडले.