आपल्याकडे काही आदिवासी समाजात हि प्रथा रूढ आहे. मुले होत असल्याची खात्री झाल्या शिवाय लग्न होत नाहीत. तो पर्यंत ते एकत्रच राहतात. आपल्याकडे हे समाजाला मान्य नाही पण वेगळे कारण पुढे करून हा प्रकार सुरू झाला आहे.
मला वाटत बाल विवाहामागे हाही एक विचार असावा. पण या सर्वच बाबतीत आपल्याकडे अतिरेक झाला पूर्वी..