चित्तराव,

गझल आवडली. एकदम सुरेख झालिय.

तुझ्या नि माझ्या चुकामुकींचे कशास अक्षांश मोजतो मी?
कधीतरी छेद जायचे का समांतराला समांतराचे?

छानच!