वृत्तच (मालिनी) तसे आहे. 'वदनि कवळ' त्याच्याच चालीतले आहे. त्यामुळे 'वदनि कवळ'ची चाल चपखल बसते.

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे (ननमयय गणांनी मालिनी वृत्त होते) असो.

पण याला वदनि कवळ ची सोडून दुसरी चाल लावता आली, तर मला अधिक आनंद होईल अनुताई.

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.