मुक्तक 'कोहम्'ची आठवण करून देणारे. आवडले.

गझलसुद्धा छान आहे.

वादळास मी सरावलो
सदैव सावध असतो मी...

-- आवडले.

स्वप्न नवे अन जाग पुनः
पुनः कुशीवर वळतो मी...

--- वावा! खासच!

शुभेच्छा.