पण याला वदनि कवळ ची सोडून दुसरी चाल लावता आली, तर मला अधिक आनंद होईल अनुताई.

खरं आहे. 'वदनि कवळ घेता'च्या चालीत म्हणता येत असल्याने (आणि सर्वप्रथम हीच चाल मनात आल्यामुळे तसे म्हटलेही जात असल्याने) उगाचच अर्थापासून लक्ष विचलित (distract) होते.

'चालींना पूर्वसंबंध असतो' हे पु.लं.नी कोठेतरी केलेले विधान (खोगीरभरती?) या संदर्भात पटते.

- टग्या.