खरं आहे. 'वदनि कवळ घेता'च्या चालीत म्हणता येत असल्याने (आणि सर्वप्रथम हीच चाल मनात आल्यामुळे तसे म्हटलेही जात असल्याने) उगाचच अर्थापासून लक्ष विचलित (distract) होते.

...आणि भूकही छान लागते!

- टग्या.