माझ्या अनुभवाप्रमाणे जर का मनोगत 'जाण्याची नोंद' न करता जरी बंद केले तरी विशिष्ट वेळाने आपोआप आपले नाव यादीतून निघून जाते. त्यामुळे पडीक स्वरूपात दिसण्यासाठी पुन्हा पुन्हा मनोगत उघडून खरोखर पडीक राहावे लागते. 

पडीक गुणवत्ता यादीतू अन्याय्यपूर्वक वगळल्या गेलेल्या वरुणशी सहमत!!