पारितोषिक आणि पुरस्कार या दोन शब्दात काही फरक असावा. (काय तो माहीत नाही). कारण कविवर्य विं.दा. करंदीकरांचा एक किस्सा वाचनात आला होता, तो संधुकसा आठवतो. एके ठिकाणी निवेदकाने '... पुरस्कार देण्यात येत आहे' असे म्हणताच पुढील रांगेत बसलेल्या विं.दां. नी 'पारितोषिक म्हणा' अशी चुकीची दुरूस्ती केली होती. कुणास नेमके आठवत असेल तर चू.भू. द्या घ्या.
- (साशंक) विचक्षण