प्रभाकर-स्टाईलने लिहिलेला एकूणच पिकनिकचा साद्यंत वृत्तांत बेफाम आवडला. काय आवडलं हे कसं सांगू? अशावेळी 'काय नाही आवडलं याची यादी छोटी होईल' असा एरवी फेकू शकत असलेला ड्वायलाक मारायलासुद्धा काही चान्स ठेवला नाहीत तुम्ही. एकेक शब्दयोजना एकदम खासंखास.. खूपच झकास झालंय वर्णन.. आणखी लिहा.