चित्तराव,
हा उत्तम विषय येथे मांडल्याबद्दल शतशः आभार. खरोखरच, या बाबतीत भाषातज्ज्ञांनी अजून संशोधन करून चांगले मराठी-मराठी शब्दकोश प्रकाशित होणे आवश्यक आहे.