पण जर असे संबंध ठेवून जर नाही 'पटलं' तर पुन्हा दुसऱ्या कोणाशी तरी असे संबंध "try" करून पाहायचे? अशा प्रकारात भावनिक गुंतवणूक (emotional attachment) कितीशी राहणार याबाबतीत शंकाच आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत झालं....
आपल्याला हाही मुद्दा वैयक्तिक वाटत नाही का? आणि जे लोक अस try करून जुळवून घेण्याचा विचार करतात त्यांच्या बाबतीत, मला नाही वाटत, फार भावनिक गुंतवणुकीचा प्रश्न येत असेल. ते या सर्वाला ( 'जोडीदाराशी पटते का हे पाहणे' या गोष्टीला) सरावलेले तरी असतील किंवा मानसिक रित्या तयार तरी असतील.