एकश्लोकी रामायण हे आहे का? अशातच वाचनात आले म्हणून विचारावेसे वाटले. चु.भू.द्या.घ्या.

आदौ राम तपोवनादी गमनम्, हत्वा मृगं कांचनम्
वैदेही हरणम्, जटायू मरणम्, सुग्रीव संभाषणम्
वाली निर्दलनम्, समुद्र तरणम्, लंकापुरी दाहनम्
पश्चात रावण कुंभकर्ण हननम्, एतद्दी रामायणम् !