कालच मी आपण दिलेल्या पद्धतीप्रमाणे पावभाजी करून पहिली.

माझा हा प्रथम प्रयत्न होता पण आपण दिलेली कृती सहज साध्य आणि मस्त आहे. पावभाजी चविष्ट झाली होती.
माझ्यातर्फे आणि पावभाजी-कार्यक्रमात सहभागी मित्रांतर्फे आपल्याला अनेक धन्यवाद.

आपला,
--लिखाळ.