सपोर्ट, सेकंड या इंग्लीश शब्दांसाठी पाठिंबा हा सुरेख मराठी शब्द आहे.

माझ्या भावाने रेफ़्रिजिरेटर साठी शीतकपाट हा शब्द सुचविला (४० वर्षापूर्वी) तो मला कौतुकास्पद वाटतो.  [भांडारकरनहोदय आपल्या शब्दभांडारात करता का दाखल!]

ऑपोनंट साठी प्रतिस्पर्धी-प्रतिद्वंद्वी हे शब्द चपखल आहेत.

कलोअ,
सुभाष