संगणक, दुवा, आंतरजाल, इ. इ. शब्द तर नवेच... काही पूर्ण यशस्वी झालेले आहेतच... तर काही यशस्वी होतील अशी चिह्ने आहेत असे वाटते.
दिगम्भा - चांगला विषय!
सावरकरांनी (चुभूद्याघ्या) दिलेल्या शब्दांपैकी नगरसेवक, महापौर असे यशस्वी शब्द खूपच अर्थवाही आणि सुंदर आहेत.