माझ्या मते निदान तीन महिन्यापेक्षा जास्त काळ असावा. कारण या दिवसात तुम्हाला एकमेकांची चांगली बाजू  दिसते. असे म्हणतात की खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे ! किंवा जवळ गेल्यावर हात पोळतात !! किंवा दूरुन डोंगर साजरे !!!

-- मोरू