टाईम पास = पडीक असणे/ पडीकपणा/ इ इ
छानच हं!
एखाद्याच्या दारात पडीक असणे म्हणजे टाईम पास करणे की बांडगुळासारखे चिकटलेले असणे यावर मला अधिक विचार केला पाहिजे. बघाव तसं दिसत म्हणा. व्यक्तिसापेक्ष आहे.